उपायुक्त, महिला व बालविकास कार्यालय, नाशिक महाराष्ट्र शासनाच्या विविध महत्त्वपूर्ण योजनांचा लाभ नाशिक विभागातील सर्व नागरिकांना देण्यासाठी कटिबद्ध असते. विभागनिहाय विविध लाभार्थी योजनांची माहिती घेण्यासाठी कृपया वरील आमच्या सेवा ह्या ड्रॉप डाऊन मेनूचा वापर करावा.